Tukaram Maharaj Gatha Abhang वासुगीच्या वनीं सीता शोक करी। कां हों अंतरल...
वासुगीच्या वनीं सीता शोक करी । कां हों अंतरले रघुनाथ दुरी ।
येउनि गुंफेमाजी दुष्टें केली चोरी । कांहो मज आणिले अवघड लंकापुरी ॥१॥
येउनि गुंफेमाजी दुष्टें केली चोरी । कांहो मज आणिले अवघड लंकापुरी ॥१॥
Comments
Post a Comment